Fruits for Kids: हिवाळ्यात मुलांना पेरू खायला द्यावा की नाही? जाणून घ्या

साम टिव्ही ब्युरो

हिवाळ्यात पेरू खाण्याचे फायदे

हिवाळ्यात पेरु रस्त्याच्या प्रत्येक कोपऱ्यावर दिसायला लागतात.

guava eating benifits | Yandex

लहान मुलासह मोठ्यांना आवडतो पेरु

लहान मुलासह मोठ्या व्यक्तींनाही पेरु खायला आवडतं.

guava fruit | Yandex

लहान मुलांना पेरु द्यावा का?

लहान मुलांना पेरु खायला द्यावा का, असा त्यांच्या आईंना प्रश्न पडतो.

Guava Fruit Benefits | Yandex

लहान मुलांना पेरू खाऊ घालणे सुरक्षित आहे का?

तुम्ही ६ महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना पेरु प्युरीच्या स्वरुपात पेरु देऊ शकतात.

red Guava Fruit | Yandex

पेरुमध्ये कोणते घटक असतात?

पेरुमध्ये व्हिटॅमिन बी, फायबर, बी6, फोलेट, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम आढळतात. हे घटक शरीरात रोगप्रतिकारक निर्माण करतात.

green Guava Fruit | Yandex

पेरु खाण्याचे फायदे काय?

पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए असते. हा आवश्यक घटक मेंदूच्या विकासास मदत करतो.

Brain | Yandex

पचनसंस्थेसाठी फायदेशीर

पेरु बद्धकोष्ठता दूर ठेवण्यास मदत करते.

constipation | Yandex

Next: थंडीत पोट साफ होत नाही? आहारात या पदार्थांचा सामावेश करा

येथे क्लिक करा