Vishal Gangurde
हिवाळ्यात बद्धकोष्ठतेमुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो.
आहारात फायबरयुक्त पदार्थांचा सामावेश केल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. जाणून घ्या पदार्थ
मधाचे सेवन पचनक्रिया सुधारण्यासही उपयुक्त ठरते. तसेच पोट सहज साफ होते.
मनुका सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून लवकरच आराम मिळतो.
पालकचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येवर उपयुक्त ठरू शकते.
लिंबाच्या सेवनाने पोट साफ होण्यास मदत होते.
अंजीर रात्र भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून लवकर आराम मिळतो.
डिस्क्लेमर
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.