Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

Priya More

कार्डियक अरेस्ट

जेव्हा एखाद्या व्यक्तीला कार्डियक अरेस्ट येतो तेव्हा हृदयाचे ठोके थांबतात.

Heart Attack and Cardiac Arrest | Social Media

रक्तपुरवठा

कार्डियक अरेस्टमध्ये हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो.

Heart Attack and Cardiac Arrest | Social Media

हार्ट अटॅक

हार्ट अटॅक तेव्हा येतो तेव्हा आपल्या हृदयापर्यंत रक्त पुरवठा करणारी रक्तवाहिनी ब्लॉक होते.

Heart Attack and Cardiac Arrest | Social Media

ऑक्सिजन पुरवठा

हार्ट अटॅक आल्यावर हृदयाला रक्त आणि ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित होत नाही.

Heart Attack and Cardiac Arrest | Social Media

असं तपासा

कार्डियक अरेस्ट आल्यानंतर त्या व्यक्तीचा श्वास सुरू आहे की नाही हे तपासा.

Heart Attack and Cardiac Arrest | Social Media

सीपीआर द्या

कार्डियक अरेस्ट आलेल्या व्यक्तीला लगेच सीपीआर द्या किंवा डॉक्टरांना बोलवा.

Heart Attack and Cardiac Arrest | Social Media

छातीत दुखते

कार्डियक अरेस्ट अचानक होतो. ते येण्यापूर्वी छातीत प्रचंड दुखते.

Heart Attack and Cardiac Arrest | Social Media

चक्कर येणे

कार्डियक अरेस्ट आल्यानंतर श्वास घ्यायला त्रास, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे किंवा थकवा येतो.

Heart Attack and Cardiac Arrest | Social Media

छातीत दुखणे

हार्ट अटॅक येण्यापूर्वी अनेक लक्षणे दिसतात. त्यात महत्वाचे म्हणजे छातीत दुखणे.

Heart Attack and Cardiac Arrest | Social Media

घाम फुटणे

हार्ट अटॅक येण्यापूर्वी जडपणा वाटणे, श्वास घ्यायला त्रास, घाम फुटणे, उल्टी होणे हा त्रास होतो.

Heart Attack and Cardiac Arrest | Social Media

NEXT: Cancer Test: कोणत्या कॅन्सरसाठी कोणती ब्लड टेस्ट करावी?

Cancer Test | Social Media
येथे क्लिक करा...