Cancer Test
saamtv

Cancer Test: कोणत्या कॅन्सरसाठी कोणती ब्लड टेस्ट करावी?

Priya More

Cancer Test

टेस्टिक्युलर कॅन्सर

Beta-hCG ही टेस्ट केल्यानंतर तुम्हाला टेस्टिक्युलर कॅन्सर आहे की नाही हे समजते.

Cancer Test | Social Media
Cancer Test

Ovarian कॅन्सर

CA-125 ही टेस्ट केल्यानंतर तुम्हाला Ovarian कॅन्सर आहे की नाही याचे निदान होते.

Cancer Test | Social Media
Cancer Test

Colon कॅन्सर

CEA ही टेस्ट केल्यानंतर तुम्हाला Colon कॅन्सर आहे की नाही याची माहिती मिळते.

Cancer Test | Social Media
Cancer Test

ब्रेस्ट कॅन्सर

CA 15-3 ही टेस्ट केल्यानंतर तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर आहे की नाही हे समजते.

Cancer Test | Social Media
Cancer Test

प्रोस्टेट कॅन्सर

PSA ही टेस्ट केल्यानंतर तुम्हाला प्रोस्टेट कॅन्सर आहे की नाही हे समजण्यास मदत होते.

Cancer Test | Social Media
Cancer Test

लिव्हर कॅन्सर

AFP ही टेस्ट केल्यानंतर तुम्हाला लिव्हर कॅन्सर आहे की नाही हे समजते.

Cancer Test | Social Media
Cancer Test

Pancreatic कॅन्सर

CA 19-9 ही टेस्ट केल्यानंतर तुम्हाला Pancreatic कॅन्सर आहे की नाही हे समजण्यास मदत होते.

Cancer Test | Social Media
LGBTQIA

NEXT: LGBTQIA+ म्हणजे काय? प्रत्येक अक्षराचा अर्थ घ्या समजून

LGBTQIA | Social Media
येथे क्लिक करा...