Tejashree Walavalkar: 'उंच माझा झोका'मधील रमामध्ये झालाय इतका बदल, तुम्हीही ओळखू शकणार नाही...

Chetan Bodke

‘उंच माझा झोका’

२०१२- १३ मध्ये टेलिकास्ट झालेल्या ‘उंच माझा झोका’ मालिकेत रमाबाई रानडे यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

Tejashree Walavalkar Photos | Saam Tv

अभिनेत्री तेजश्री वालावलकर

या मालिकेमध्ये रमाबाई रानडे यांचे पात्र अभिनेत्री तेजश्री वालावलकरने साकरले आहे.

Tejashree Walavalkar Photos | Instagram/ @tejashree__walavalkar_

तेजश्रीच्या लूकची चर्चा

पण आता अभिनेत्री तेजश्री आपल्या लूकमुळे प्रेक्षकांना ओळखूही येत नाही. सध्या तिच्या लूकची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

Tejashree Walavalkar Photos | Instagram/ @tejashree__walavalkar_

तेजश्री सिनेसृष्टीपासून दुर

तेजश्री गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दुर आहे. ती अखेरची एका मालिकेमध्ये दिसलेली होती.

Tejashree Walavalkar Photos | Instagram/ @tejashree__walavalkar_

‘उंच माझा झोका’बद्दल आठवणी

नुकतंच अभिनेत्रीने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली होती. त्यामध्ये तिने ‘उंच माझा झोका’ मालिकेबद्दल काही आठवणी शेअर केले आहेत.

Tejashree Walavalkar Photos | Instagram/ @tejashree__walavalkar_

तेजश्रीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले

ही मालिका ५ मार्च २०१२ पासून झी मराठीवर टेलिकास्ट व्हायला सुरूवात झाली होती. तेजश्रीच्या फिल्म इंडस्ट्रीच्या डेब्यूला आज १२ ते १३ वर्ष झाले आहेत.

Tejashree Walavalkar Photos | Instagram/ @tejashree__walavalkar_

अभिनयामध्ये पदार्पण

या मालिकेतूनच तेजश्रीने अभिनयामध्ये पदार्पण केले होते.

Tejashree Walavalkar Photos | Instagram/ @tejashree__walavalkar_

सोशल मीडियावर सक्रिय

तेजश्री वालावलकर कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Tejashree Walavalkar Photos | Instagram/ @tejashree__walavalkar_

तेजश्रीच्या फोटोंची चर्चा

ती कायमच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Tejashree Walavalkar Photos | Instagram/ @tejashree__walavalkar_

NEXT: जान्हवी कपूर आहे कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या नेटवर्थबद्दल

Janhavi Kapoor Net Worth | Instagram/ @janhvikapoor
येथे क्लिक करा...