Tanvi Pol
लग्नासाठी स्थळ शोधत असताना मुलाला अधिक कसरत करावी लागते.
पण भारतात एक असे गाव आहे जिथे चक्क मुलांना बायको भाड्याने मिळते.
चला तर जाणून घेऊयात नक्की भारतात असे कोणते गाव आहे?
ते गाव मध्य प्रदेशमध्ये आहे.
एका रिपोर्टनुसार, त्या गावात असलेल्या प्रथेनुसार आणि परंपरेमुळे हे चित्र बदललं नाही.
बायको भाड्याने घेण्यासाठी एक विशिष्ट करार करावा लागतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.