Tanvi Pol
जाते पूजन हे हिंदू लग्नातील एक महत्त्वाची परंपरा आहे.
जातं हे समृद्धी आणि अन्नधान्याचे प्रतीक मानले जाते.
जाते पूजन हा विधी कायम महाराष्ट्रात लग्नाच्या आधी केला जातो.
नवविवाहित जोडप्याच्या सुख आणि समृद्धीसाठी जाते पूजन लग्नाच्या आधी केले जाते.
लग्नाच्या आधी जाते पूजन केल्याने शुभ शक्तींचा आशीर्वाद घेतला जातो.
म्हणूनच आजही श्रद्धेने आणि आनंदाने लग्नाच्याआधी जाते पूजन पार पडते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.