नवीन छत्री खरेदी करताना 'या' 6 गोष्टी नक्की तपासून घ्या

Manasvi Choudhary

पाऊस

पावसाला सुरूवात झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडायला सुरूवात झाली आहे. पावसाळा म्हटलं की सगळ्यात महत्वाची म्हणजे छत्री. छत्रीशिवाय पावसात प्रवास करणे कठीणच असते.

Umbrella Buying Tips

छत्री खरेदी करताना या गोष्टी तपासा

यंदा पावसाळ्यात तुम्हीदेखील नवीन छत्री घेण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी नीट व्यवस्थित तपासून घ्या.

Umbrella Buying Tips

१) छत्री मोठ्या आकाराची घ्या जेणेकरून संपूर्ण शरीराचे संरक्षण करेल.

२) हलक्या क्वालिटीची छत्री घेऊ नका. मजबूत, दर्जेदार छत्रीची निवड करा.

Rust-free Umbrella Ribs

३) छत्रीचे हँडल पकडण्यासाठी कम्फर्टेबल असणे आवश्यक आहे. अनेकजण गुळगुळीत, स्टायलिश हँडलच्या छत्री निवडतात मात्र पावसात हाताळणे कठीण होते.

Non-slip Umbrella Grip

४) महाग छत्री म्हणजे चांगली असा अनेकांचा समज असतो मात्र असे करू नका चांगल्या क्वालिटीची छत्री निवडा. छत्री घेताना उघडून पाहा.

Monsoon Shopping Tips

५) छत्रीच्या दांड्याला गंज लागला असेल तर अशी छत्री घेऊ नका. ती लवकर खराब होऊ शकते.

६) छत्रीचे कापड व्यवस्थित आहे की नाही तपासून घ्या.

Monsoon Shopping Tips

NEXT: पाऊस सुरू होण्यापूर्वी 'या' ५ गोष्टींची नक्की खरेदी करा, पाहा चेकलिस्ट

येथे क्लिक करा...