पाऊस सुरू होण्यापूर्वी 'या' ५ गोष्टींची नक्की खरेदी करा, पाहा चेकलिस्ट

Manasvi Choudhary

उपयोगी वस्तू

पावसाला सुरूवात झाली की आपण नवनवीन वस्तूंची खरेदी करतो. ऐन पावसाळ्यात बाहेर पडणे अवघड होते यासाठी तुम्ही उपयोगी वस्तूंची आत्ताच खरेदी करणे महत्वाचे आहे.

Monsoon Shopping Tips

छत्री

पावसाळा म्हटलं की सर्वात पहिली आठवते ती म्हणजे छत्री. पावसाळ्यात छत्री खरेदी करताना मजबूत आणि 'विंड-प्रूफ' छत्री आणि वॉटरप्रूफ रेनकोट खरेदी करा.

Umbrella

बॅग

पावसाळ्यात बॅग घेणार असाल तर वॉटरप्रूफ बॅगेची निवड करा यामुळे पावसात बॅग भिजली तरी त्यातील पैसे, डॉक्युमेट्स ओले होणार नाही.

Waterproof Bag

चपलांची निवड

पावसाळ्यात वॉटरप्रूफ पादत्राणे वापरा. अनेकजण पावसाळ्यात चामड्याच्या , मोजडी,चप्पला घालतात मात्र या चपलावर बुरशी येते यामुळे अशा चपला घालू नका.

Monsoon Footwear

त्वचेसाठी आवश्यक वस्तू

पावसाळ्यात त्वचेची काळजी घेणे महत्वाचे आहे. त्वचेवर उपयोगी सनस्क्रिन, मॉईश्चरायझर आणि क्रिम खरेदी करा. यामुळे त्वचा कोमल राहते.

Monsoon Skin Care TIPS | pinterest

आरामदायी कपडे निवडा

पावसाळ्यात आरामदायी कपडे निवडा. जास्त घट्ट कपडे घालणे शक्यतो टाळा. पावसाळ्यात जीन्स घालणे टाळा. पावसाळ्यात डेनिमचे कपड्याऐवजी तुम्ही लाईक्रा, मलमल, पॉलिस्टरचे कपडे निवडा.

Monsoon Shopping Tips

औषधोपचार

पावसाळा आला की सोबत सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू आणि पोटाचे विकार यांसारखे आजार होतात. अनेकदा रात्री-अपरात्री मुसळधार पावसामुळे मेडिकल दुकानात जाणे शक्य होत नाही. अशावेळी घरात आवश्यक औषधांचा किट ठेवा.

Medical Kit | pinterest

NEXT: डोळ्याचं पारणं फेडणारं सौंदर्य! मुंबईतील 'या' ठिकाणी गेल्यानंतर मन होतं प्रसन्न

येथे क्लिक करा..