Uddhav Thackeray Birthday: २७ हजार हिरे, बनवायला ६ महिने, मातोश्रीवर आलं सर्वात सुंदर अन् ग्रेट गिफ्ट! PHOTO

Gangappa Pujari

उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस..

राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६४ वा वाढदिवस.

Uddhav Thackeray Birthday | Saamtv

सोशल मीडिया

राज्यभरातील शिवसैनिक, राजकीय नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन, सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या.

Uddhav Thackeray Birthday | Saamtv

कार्यक्रमांचे आयोजन

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातील शिवसैनिकांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Uddhav Thackeray Birthday | Saamtv

मातोश्रीवर सेलिब्रेशन!

वाढदिवसानिमित्त मध्यरात्री शिवसैनिकांच्या उपस्थितीत मातोश्रीवर केक कापत उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा केला.

Uddhav Thackeray Birthday | Saamtv

अनमोल गिफ्ट

उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त मिळालेले एक गिफ्ट सध्या सर्वत्र चर्चेत आहे.

Uddhav Thackeray Birthday | Saamtv

हिऱ्यांनी साकारलेले पोर्ट्रेट

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे २७ हजार हिऱ्यांनी साकारलेले एक अनोखे पोर्ट्रेट आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी महाराष्ट्रातील तमाम निष्ठावान शिवसैनिकांकडून सप्रेम भेट म्हणून देण्यात आले.

Uddhav Thackeray Birthday | Saamtv

शैलेश आचरेकर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान यांच्या संकल्पनेतून साकारलेले आणि ख्यातनाम आर्टीष्ट शैलेश आचरेकर यांनी तयार केले आहे.

Uddhav Thackeray Birthday | Saamtv

सहा महिन्यांचा कालावधी

२७ हजार डायमंडनी साकारलेले हे पोर्ट्रेट बनवायला सहा महिन्यांचा कालावधी लागला. शैलेश आचरेकर यांनी अतिशय बारकाईन यावर काम केले आहे.

Uddhav Thackeray Birthday | Saamtv

NEXT: माजी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरेंचे संपत्ती किती?

Aditya Thackeray | Saamtv
येथे क्लिक करा