Aditya Thackeray: बाबो! आदित्य ठाकरेंकडे आहे एवढ्या कोटींची संपत्ती; आलिशान कार अन्...

Gangappa Pujari

युवा नेते...

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे राज्याचे युवा नेते म्हणून भरारी घेत आहेत.

Aditya Thackeray | Saamtv

राजकारणात उमटवला ठसा..

आदित्य ठाकरे यांनी राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

Aditya Thackeray | Saamtv

वरळीचे आमदार..

सध्या ते वरळी विधानसभेचे आमदार आहेत.

Aditya Thackeray | Saamtv

निवडणूक लढवणारे ठाकरे कुटूंबातील पहिले सदस्य..

आदित्य ठाकरेंनी वरळी विधासभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती.

Aditya Thackeray | Saamtv

एकूण संपत्ती....

यावेळी त्यांची एकूण संपत्ती समोर आली.

Aditya Thackeray | Saamtv

१६ कोटींचे मालक...

ज्यामध्ये त्यांनी त्यांच्याकडे एकूण १६ कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले होते.

Aditya Thackeray | Saamtv

बॅंकेतील एकूण रक्कम..

त्यांच्याकडे ३० हजार रुपये कॅश आहेत. १० कोटी ३६ लाख १५ हजार २१८ रुपये बँकेत जमा आहेत. आदित्य यांची गुंतवणुक साधारण २० लाख रुपये आहे.

Aditya Thackeray | Saamtv

लाखोंची ज्वेलरी

त्यांच्याकडे एक BMW कार आहे. ज्याची किंमत साडे सहा लाख आहे. याशिवाय आदित्यकडे ६४ लाख ६४ हजार रुपयांची ज्वेलरी आहे.

Aditya Thackeray | Saamtv

ग्लोबल लिडर...

त्याचबरोबर १० लाख २२ हजार रुपयांची इतर संपत्ती आहे. अशा प्रकारे आदित्यकडे ११ कोटी ३८ लाख ५ हजार २५८ रुपयांची जंगम संपत्ती आहे.

Aditya Thackeray | Saamtv

NEXT: मृणाल ठाकूरचे चिंब भिजलेले रुप! पाहा फोटो...

Mrunal Thakur | Saamtv