Ankush Dhavre
जेवताना तु्म्हाला अनेकदा उचकी लागते.
अनेकांना वाटतं की, कोणीतरी आठवण काढळी असेल, म्हणून उचकी लागते.
उचकी लागण्याची नेमकी कारणं काय?
डायफ्रामच्या स्नायूमध्ये जर अचानक आकुंचन आल्यास उचकी लागते.
ज्यामुळे श्वासोच्छवासात अडथळा येतो.
जेवताना घाई केल्यामुळे पोटात हवा जाऊ शकते. त्यामुळेही उचकी येऊ शकते.
पोटात गॅस तयार झाल्यानेही उचकी येऊ शकते.