Shruti Vilas Kadam
या जीन्स शरीराला घट्ट बसतात. पायांपासून कमरेपर्यंत टाइट फिटिंग असते आणि स्लिम आणि फिट लूकसाठी योग्य असतात.
संपूर्ण लांबीमध्ये एकसारखा सरळ कट असतो. आरामदायक आणि पारंपरिक लूकसाठी उत्तम असून ऑफिस किंवा कॅज्युअल वापरासाठी योग्य आहे.
थोड्या लूज आणि आरामशीर फिटिंगमध्ये असतात. थोडेसे मर्दाना स्टाइलचे वाटतात म्हणून ‘बॉयफ्रेंड’ नाव. ट्रेंडी आणि स्टायलिश लूकसाठी.
हाय वेस्ट असलेले, सैल आणि थोडेसे वॉल्युमस जीन्स. 90’s स्टाइल आणि आरामदायक फिटसाठी प्रसिद्ध. कूल आणि रेट्रो लूकसाठी वापरतात.
गुडघ्यापर्यंत टाइट आणि नंतर थोडे फ्लेअर बूट किंवा हिल्ससोबत घालण्यासाठी योग्य आहे. यामुळे उंच दिसण्यासाठी मदत होते.
पायाच्या तळाशी जास्त फुलवलेले (bell-bottom style) 70’s चा व्हिंटेज लूक देणारी ही जिन्स उंच आणि सडपातळ दिसण्यासाठी उत्तम आहे.
पारंपरिक जीन्सपेक्षा लांबीने थोड्या कमी. टाचांपर्यंत न येता अर्धवट लांबीमध्ये असतात. समर किंवा कॅज्युअल आउटफिटसाठी योग्य.