Shruti Vilas Kadam
सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकरला भारतासाठी ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाची ब्रँड अँबेसडर म्हणून निवडण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन कॅम्पनिंगसाठी सुमारे 130 मिलियन गुंतवले असून याची येत असून, ११३७ कोटी रुपये त्याची किंमत आहे.
भारतासाठी सारा तेंडुलकर, अमेरिकेसाठी रॉबर्ट इरविन, युकेसाठी Nigella Lawson, चीनसाठी Yosh Yu, जपानसाठी Abareru‑kun अशा स्थानिक स्टार्सची निवड करण्यात आली आहे.
कोविड‑19 नंतर ऑस्ट्रेलियात पर्यटकांची संख्या 2019 च्या पातळीपेक्षा कमी झाली. या मोहिमेतून पर्यटन व्यवसाय पुनरुज्जीवित करण्यात येईल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे रोजगारातही वाढ होईल.
सारा ही सोशल मिडीयावर प्रसिद्ध असून तिच्या मिलियन फॉलोवर्स आहेत.
सारा तेंडुलकर सोशल मिडियावर रोजच्या घडामोडींबाबत ती काही ना काही अपडेट देत असते.
साराने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून बायोमेडिकल सायन्समध्ये पदवी प्राप्त केली आहे. एवढेच नाही तर तिने क्लिनिकल न्यूट्रिशन आणि पब्लिक हेल्थमध्ये पदव्युत्तर पदवी देखील मिळवली आहे.