Shruti Vilas Kadam
‘आज की रात’ या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवल्या तमन्नाला विशेष लक्षात आले की तिच्या शरीराबद्दल लोकांची प्रतिक्रिया बदलू लागली.
या गाण्याच्या रिलीजनंतर तिचं शरीर “फार मोठं” आहे. अशा प्रतिक्रिया येत आहेत
अनेक महिलांनी तिला सांगितलं की त्या गाणी ऐकण्याआधी मुलींना जेवण करायला देखील आवडत नव्हतं ज्यामुळं तिचं गाणं लहान मुलांना जेवताना आवडणार गाणं ठरलं.
तमन्ना भाटिया ही साऊथ आणि बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.
आज लाखो लोक तिच्या अभिनयाचे चाहते आहेत. साऊथ चित्रपटसृष्टीत प्रसिद्धी मिळवल्यानंतर तमन्नाने बॉलिवूड इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
तमन्नाने केवळ 13 वर्षांच्या वयात आपल्या शाळेच्या वार्षिक महोत्सवात भाग घेतला होता.
तमन्ना भाटियाने अवघ्या 15 व्या वर्षीच चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. तिचा पहिला चित्रपट ‘चांद सा रोशन चेहरा’ होता.