Shruti Vilas Kadam
हलका, सॉफ्ट आणि नैसर्गिक लूक देणारा मेकअप. कमी फाउंडेशन, न्यूड आयशॅडो आणि मृदू लिपशेड्स वापरले जातात.
ठळक डोळे, गडद लिपस्टिक, लाल बिंदी आणि पारंपरिक दागिन्यांसोबत उठून दिसणारा मेकअप.
एअरब्रशमुळे मेकअप हलका, दीर्घकाळ टिकणारा आणि फ्लॉलेस फिनिश देणारा असतो.
हाय-डेफिनिशन कॅमेऱ्यासाठी योग्य असलेला मेकअप, जो जवळून पाहिल्यावरही परफेक्ट दिसतो.
तेलकट त्वचेसाठी उपयुक्त. मॅट फिनिशमुळे चेहरा तासन्तास फ्रेश आणि चमकविरहित राहतो.
शिमर आयशॅडो, फॉल्स लॅशेस, कॉन्टूरिंग आणि हायलाइटरने तयार होणारा आकर्षक आणि पार्टी लूक.
कमी मेकअपमध्ये सौंदर्य खुलवणारा लूक. हलका बेस, नैसर्गिक ब्लश आणि सौम्य लिपस्टिकचा वापर.