Health Tips: रात्रीच्या जेवणानंतर किती तासांनी झोपलं पाहिजे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ

लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती असावी.

Food | freepik

झोपण्याची वेळ

जेवल्यानंतर लगेच झोपावे की जेवल्यानंतर काही तासांनी झोपावे? जाणून घ्या.

sleep | canva

रात्रीचे जेवण

रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान 2 ते 3 तास आधी जेवले पाहिजे.

sleep | freepik

चांगली झोप

यामुळे तुमच्या अन्नाचे योग्य पचन होण्यास मदत होते आणि चांगली झोप येण्यासही मदत होते.

sleep | Saam Tv

अपचन

जेवणानंतर लगेच झोपल्यास अपचनाचा त्रास होऊ शकतो.

sleep | yandex

वजन वाढणे

जेवल्यानंतर लगेच झोपण्याच्या सवयीमुळे वजन वाढण्याचा धोका देखील असतो.

sleep | freepik

जेवणाची वेळ

जर तुम्ही रात्री 10 वाजता झोपणार असाल तर रात्री 7 ते 8 च्या दरम्यान जेवण करा.

sleep | freepik

NEXT: ब्लड शुगर लेव्हल चेक करण्याची योग्य वेळ कोणती?

Diabetes | freepik
येथे क्लिक करा