50 व्या वर्षी Twinkle Khanna ने पूर्ण केली मास्टर डिग्री

Priya More

ट्विंकल खन्ना चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध लेखिका ट्विंकल खन्ना सध्या चर्चेत आली आहे.

Twinkle Khanna | Instagram @twinklerkhanna

मास्टर डिग्री केली पूर्ण

ट्विंकल खन्नाने तिच्या आयुष्यामध्ये मोठं यश मिळवलं आहे. ट्विंकल खन्नाने वयाच्या ५० व्या वर्षी मास्टर डिग्री पूर्ण केली आहे.

Twinkle Khanna | Instagram @twinklerkhanna

लंडन विद्यापीठ

ट्विंकल खन्नाने लंडन विद्यापीठातून मास्टर डिग्री मिळवली आहे. त्यामुळे अभिनेत्री सध्या खूपच आनंदामध्ये आहे.

Twinkle Khanna | Instagram @twinklerkhanna

अक्षय कुमार आनंदात

फक्त ट्विंकलच आनंदामध्ये नाही तर तिचा पती म्हणजेच बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारच्या आनंदालाही पारा उरला नाही.

Akshay Kumar And Twinkle Khanna | Instagram

अक्षय कुमारला अभिमान

पत्नीच्या यशामुळे अक्षय खूप आनंदित झाला आहे आणि ट्विंकलला तो 'सुपरवुमन' म्हणतो. अक्षय कुमारला ट्विंकलचा खूप अभिमान वाटतो.

Akshay Kumar And Twinkle Khanna | Instagram

पत्नीसोबतचा फोटो शेअर

अक्षयने इन्स्टाग्राम अकाउंटवर ट्विंकल खन्नासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्याने पत्नीच्या यशाची बातमी मोठ्या उत्साहात चाहत्यांशी शेअर केली.

Akshay Kumar And Twinkle Khanna | Instagram @twinklerkhanna

सुपरवुमनशी लग्न

ट्विंकलच्या अभ्यासाप्रती असलेल्या समर्पणाचेही त्यांनी खूप कौतुक ही केले. त्याचसोबत त्याने 'मी एका सुपरवुमनशी लग्न केले आहे.', असे लिहिले.

Akshay Kumar And Twinkle Khanna | Instagram

लंडन विद्यापीठाची व्हिडिओ टूर

मागच्या वर्षी ट्विंकलने चाहत्यांना लंडन विद्यापीठाची व्हिडिओ टूर देखील दिली आणि तिचे विद्यार्थी जीवन कसे आहे हे दाखवले होते.

Akshay Kumar And Twinkle Khanna | Instagram

NEXT: प्रियांका-निकची मुलगी मालतीच्या दुसऱ्या बर्थडेचं जंगी सेलिब्रेशन, क्यूट फोटो व्हायरल

Malati Bday Celebration | Saam Tv
येथे क्लिक करा...