प्रियांका-निकची मुलगी मालतीच्या दुसऱ्या बर्थडेचं जंगी सेलिब्रेशन, क्यूट फोटो व्हायरल

Priya More

प्रियांका-निकची मुलगी

बॉलिवूडची 'देसी गर्ल' अर्थात प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची मुलगी मालती मेरी जोनास दोन वर्षांची झाली आहे.

Malati Bday Celebration | Instagram @nickjonas

मालतीचा दुसरा वाढदिवस

नुकताच प्रियांका आणि निकने खास अंदाजमध्ये मालतीचा दुसरा वाढदिवस साजरा केला.

Malati Bday Celebration | Instagram @nickjonas

मालतीचे फोटो व्हायरल

मालतीच्या बर्थडेचे इनसाइड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंना चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.

Malati Bday Celebration | Instagram @nickjonas

मालतीला बर्थडेच्या शुभेच्छा

मालतीचा बर्थडे लूक सर्वांना प्रचंड आवडत आहे. प्रियांका आणि निकचे चाहते या पोस्टवर कमेंट्स करत मालतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

Malati Bday Celebration | Instagram @nickjonas

मालतीचा खास लूक

लिटिल एंजेल मालतीने बर्थडे पार्टीसाठी गुलाबी रंगाचा टॉप, लाल रंगाची पँट आणि हार्टच्या आकारचा गॉगल घातला आहे. या लूकमध्ये मालती खूपच क्युट दिसत आहे.

Malati Bday Celebration | Instagram @nickjonas

मालती-निकची केमिस्ट्री

मालतीची क्यूट स्टाइल लोकांना खूप आवडली. या फोटोंमध्ये मालती आणि निकची केमिस्ट्रीही पाहण्यासारखी आहे.

Nick And Malati | Instagram @nickjonas

मालती दिसते क्यूट

एका फोटोमध्ये मालती गॉगल घालून क्युट स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. दुसऱ्यामध्ये निक त्याच्या मुलीसोबत दिसत आहे.

Jonas Brother | Instagram @nickjonas

प्रियांका-निकने वेधलं लक्ष

बर्थडे पार्टीच्या या फोटोंमध्ये प्रियांका आणि निकच्या फोटोंनीही लक्ष वेधून घेतलं. प्रियांकाने निकला मिठी मारल्याचा फोटो खूपच सु्ंदर आहे.

Priyanka Chopra And Nick Jonas | Instagram @nickjonas

जोनास ब्रदर्स

याशिवाय जोनास ब्रदर्सचा फोटोही पाहायला मिळत आहे. सगळ्यांनी खूपच इन्जॉय केले आहे.

Jonas Brothers | Instagram @nickjonas

NEXT: Shivali Parab: शिवालीसोबत फोटोत दिसणारी 'ती' व्यक्ती आहे तरी कोण?

Shivali Parab And Nimish Kulkarni | Instagram @parabshivali