Ruchika Jadhav
ईशांक आणि ईशाना ही देवांची नावे आहे. भगवान शंकर यांना ईशांक आणि माता पारवती यांना ईशाना नावने सुद्धा ओळखलं जातं.
आयुष म्हणजे दिर्घ आयुष्य असलेली व्यक्ती आणि खुश म्हणजे आनंदी राहणे.
रुत्विज म्हणजेच शिक्षक होय आणि ऋत्विक म्हणजे पुजारी असा या नावांचा अर्थ आहे.
अंबक या नावाचा अर्थ आहे भगवान शिव. तर अंबर या नावाचा अर्थ आकाश असा आहे.
ब्रायन या नावाचा अर्थ कुलीन आहे. तर रयान या नावाचा अर्थ छोटा राजा असा आहे.
ध्रुव आणि तारा ही नावे सुद्धा फार सुंदर आणि आकाशासोबत जोडलेली आहे. ध्रुव म्हणजे दृढ आणि तारा म्हणजे स्टर होय.
अनुरूप म्हणजे आकर्षक होय. तर अनुराग म्हणजे भक्ति असा याचा अर्थ आहे.