Tina Datta : 'संस्कारी बहु'चा Glamorous अदांज, नव्या फोटोंनी केलाय कहर

Manasvi Choudhary

अभिनेत्री

मनोरंजनविश्वातील अभिनेत्री टिना दत्त साऱ्यांनाच माहीत आहे.

Tina Datta | Instagram

सौंदर्याचे कौतुक

टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या हटक्या अभिनयानं टिनाने कौतुकाची थाप मिळवली आहे.

Tina Datta | Instagram

फोटोशूटची झलक

टीनाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांना दाखवली आहे

Tina Datta | Instagram

हटके लूक

टिनाने हटके अंदाजात साडी लूक केला आहे.

Tina Datta | Instagram

ग्लॅमरस अंदाज

या लूकमध्ये टिना ग्लॅमरस अदांजात दिसते आहे.

Tina Datta | Instagram

भन्नाट पोझ

टिनाने या दिलखुलास अदांजात एकापेक्षा एक भन्नाट पोझ दिल्या आहेत.

Tina Datta | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर टिनाचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Tina Datta | Instagram

NEXT: Prajakta Mali: गोऱ्या गोऱ्या गालावर केसांची बट तुझी...

Prajakta Mali | Instagram @prajakta_official
येथे क्लिक करा....