Prajakta Mali: गोऱ्या गोऱ्या गालावर केसांची बट तुझी...

Manasvi Choudhary

महाराष्ट्राची हास्यजत्रा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्राजक्ता माळी सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

विविध भूमिका

अभिनेत्री प्राजक्ता माळीला विविध भूमिकेत अभिनय करताना पाहिलं आहे.

Prajakta Mali | Instagram/ @prajakta_official

प्राजक्तराज

काही महिन्यांपूर्वीच प्राजक्ताने 'प्राजक्तराज'च्या माध्यमातून दागिने आणि ज्वेलरी व्यवसायात पदार्पण केलं.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

पारंपारिक दागिन्यांचं कलेक्शन

प्राजक्तराज ब्रँडच्या माध्यमातून प्राजक्ताने सोने, चांदी आणि पारंपरिक मराठी संस्कृतीतले दागिन्यांचं कलेक्शन मार्केटमध्ये उपलब्ध केले आहेत.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

नवीन फोटो

सोशल मीडियावर प्राजक्ताने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

मराठमोळं सौंदर्य

गुलाबी पैठणी, स्लिव्हलेज ब्लाऊज, केसात गुलाब असा प्राजक्ताचा मराठमोळा साज चाहत्यांच्या पसंतीस उरत आहे.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

NEXT: Happy New Year 2024: नव्या वर्षात सुख, समाधान हवंय? वर्षाच्या पहिल्या दिवशी करा 'या' गोष्टी

New Year Party | Yandex
येथे क्लिक करा....