Chetan Bodke
मराठमोळी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या तेजश्री प्रधानच्या 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेमुळे बरीच चर्चेत आली आहे.
अपूर्वाने 'प्रेमाची गोष्ट', 'रात्रीस खेळ चाले' आणि 'बिग बॉस मराठी ४' मुळे कमालीची प्रकाशझोतात आली होती.
नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणारी अपूर्वा सध्या फॅशनमुळे तुफान चर्चेत आली आहे.
नुकतंच अपूर्वाने इन्स्टाग्रामवर एक स्टायलिश फुल्ल गाऊन वेअर करत सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अपूर्वाने लाल गाऊन परिधान करत सर्वांचेच लक्ष वेधले असून तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.
अपूर्वाने फोटो शेअर करताना ‘Born A Fairy, Still A Fairy, Always A Fairy…’ असे कॅप्शन दिलेले आहे.
सध्या अपूर्वाच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक होत असून तिच्या फॅशनची चर्चा होत आहे.
अपूर्वाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव होत आहे.