Yogita Chavan आणि Saorabh Choughule चे लग्नातले रोमँटिक फोटो पाहिलेत का ?

Chetan Bodke

'जीव माझा गुंतला'

'जीव माझा गुंतला' फेम योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांनी प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले.

Yogita Chavan- Saorabh Choughule Wedding Photos | Instagram/@official_chavan_yogita

रिल लाइफ कपल रियल लाइफमध्ये जोडीदार

या मालिकेतील रिल लाइफ कपलने एकमेकांना रियल लाइफमध्ये जोडीदार म्हणून निवड केली आहे.

Yogita Chavan- Saorabh Choughule Wedding Photos | Instagram/@official_chavan_yogita

योगिता आणि सौरभचे लग्नातले फोटो

योगिता आणि सौरभने मोठ्या थाटामाटामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Yogita Chavan- Saorabh Choughule Wedding Photos | Instagram/@official_chavan_yogita

योगिता आणि सौरभचे रोमँटिक फोटो

सध्या इन्स्टाग्रामवर योगिता आणि सौरभचे काही रोमँटिक फोटो व्हायरल होत आहेत.

Yogita Chavan- Saorabh Choughule Wedding Photos | Instagram/@official_chavan_yogita

फोटोंची चर्चा

योगिता आणि सौरभ लग्नामध्ये खूपच क्युट दिसत होते.

Yogita Chavan- Saorabh Choughule Wedding Photos | Instagram/@official_chavan_yogita

योगिताचा लग्नातला लूक

योगिताने हिरवी काठ असेलली मरून कलरची साडी नेसली होती. नववधूच्या रुपामध्ये योगिता खूपच सुंदर दिसत होती.

Yogita Chavan Wedding Photos | Instagram/@official_chavan_yogita

सौरभचा लूक

तर सौरभने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि धोरत परिधान केले होते.

Yogita Chavan- Saorabh Choughule Wedding Photos | Instagram/@official_chavan_yogita

अभिनेत्याच्या लूकची चर्चा

त्याचसोबत त्याने हिरव्या रंगाची शाल आणि डोक्यावर हिरव्या-सोनेरी रंगाचा फेटा बांधला होता. या लूकमध्ये सौरभ खूपच हँडसम दिसत होता.

Saorabh Choughule Wedding Photos | Instagram/@official_chavan_yogita

शुभेच्छांचा वर्षाव

या कपलवर चाहत्यांकडून आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Yogita Chavan- Saorabh Choughule Wedding Photos | Instagram/@official_chavan_yogita

NEXT: वयाची पन्नाशी उलटूनही ऐश्वर्या नारकर आजही दिसतात तितक्याच ग्लॅमरस

Aishwarya Narkar Photos | Instagram/ @aishwarya.narkar
येथे क्लिक करा...