Aishwarya Narkar: वयाची पन्नाशी उलटूनही ऐश्वर्या नारकर आजही दिसतात तितक्याच ग्लॅमरस

Chetan Bodke

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर

मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर नेहमीच चाहत्यांसोबत स्टायलिश अंदाजात फोटो शेअर करत असते.

Aishwarya Narkar Photos | Instagram/ @aishwarya.narkar

फोटोंची चर्चा

अभिनेत्रीच्या फोटोंची कायमच चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असते.

Aishwarya Narkar Photos | Instagram/ @aishwarya.narkar

सोशल मीडियावर सक्रिय

ऐश्वर्या नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Aishwarya Narkar Photos | Instagram/ @aishwarya.narkar

ऐश्वर्याचा स्टायलिश अंदाज

नुकतंच अभिनेत्रीने काही स्टायलिश अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.

Aishwarya Narkar Photos | Instagram/ @aishwarya.narkar

ऐश्वर्याच्या सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या फोटोत अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची चर्चा चाहत्यांमध्ये होतेय.

Aishwarya Narkar Photos | Instagram/ @aishwarya.narkar

प्रिंटेड शॉर्ट वनपिस

प्रिंटेड शॉर्ट वनपिस वेअर करत अभिनेत्रीने खूपच सुंदर फोटो पोजेस दिलेल्या आहेत.

Aishwarya Narkar Photos | Instagram/ @aishwarya.narkar

फॅशनमुळे चर्चेत

अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजात फोटो शेअर करत असते.

Aishwarya Narkar Photos | Instagram/ @aishwarya.narkar

फोटोंवर कौतुकाचा वर्षाव

अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे..

Aishwarya Narkar Photos | Instagram/ @aishwarya.narkar

NEXT: शॉर्ट हेअरमध्ये रिंकूचा क्यूट लूक; फोटो पाहाच!

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru
येथे क्लिक करा...