Rinku Rajguru: शॉर्ट हेअरमध्ये रिंकूचा क्यूट लूक; फोटो पाहाच!

Chetan Bodke

रिंकू राजगुरू

'सैराट झालं जी' म्हणत उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

रिंकूचा चाहतावर्ग

रिंकू राजगुरूने फार कमी दिवसात मोठ्या प्रमाणावर चाहतावर्ग बनवला आहे.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

सिंपल फोटोशूट

अभिनेत्री कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते, नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर सिंपल फोटोशूट केलं आहे.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

नव्या फोटोंची चर्चा

रिंकूचे एक नवं फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चांगलंच धुमाकूळ घालत आहे.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

फॅशनची चाहत्यांना भुरळ

रिंकूच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

सुंदर लूक

फोटोंमध्ये शॉर्ट हेअर कटमध्ये रिंकूचा सुंदर लूक पाहायला मिळत आहे.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

रिंकूच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

लाईक्सचा वर्षाव

अभिनेत्रीच्या ह्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

NEXT: Alia Bhatt चा बॉसी लूक, ब्लॅक ब्लेझर सूटमध्ये केलं फोटोशूट

Alia Bhatt Photos | Instagram
येथे क्लिक करा...