Alia Bhatt चा बॉसी लूक, ब्लॅक ब्लेझर सूटमध्ये केलं फोटोशूट

Chetan Bodke

अभिनेत्री आलिया भट्ट

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या हटक्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Alia Bhatt Photos | Saamtv

ब्लॅक बॉसी लूक

आलिया भट्टने नुकतेच ब्लॅक कलरचा बॉसी लूक करत हटके फोटोशूट चाहत्यांसोबत केले आहे.

Alia Bhatt Photos

हटक्या अंदाजामध्ये फोटो पोजेस

अभिनेत्रीने एकदम हटक्या अंदाजात कॅमेऱ्यासमोर फोटो पोजेस दिल्या असून तिच्या फॅशनची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होते.

Alia Bhatt Photos

फॅशनची चर्चा

अभिनेत्रीच्या हटक्या अंदाजातील फॅशनमुळे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत.

Alia Bhatt Photos

लूकची चर्चा

ब्लॅक कोट आणि पँट या लूकमध्ये अभिनेत्रीने खूपच सुंदर दिसत आहे.

Alia Bhatt Photos

लूक

आलियाने या लूकमध्ये नॉर्मल मेकअप, हेवी इअररिंग्स आणि फॅन्सी लॉकेट वेअर करत आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Alia Bhatt Photos

आलियाच्या लूकचे कौतुक

आलियाच्या या लूकचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

Alia Bhatt Photos

भुरळ पाडणारं सौंदर्य

आलियाच्या सौंदर्याची कायमच फक्त देशातच नाही तर परदेशातही जोरदार चर्चा होताना दिसते.

Alia Bhatt Photos

फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

आलिया भट्टच्या ह्या लूकवर लाखो लाईक्स मिळाले असून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Alia Bhatt Photos