Rashmi Anpat: बहरला हा मधुमास नवा... रश्मीच्या सौंदर्यावर खिळल्या नजरा

Manasvi Choudhary

नवीन फोटो

मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री रश्मी अनपट नुकतेच फोटो पोस्ट केले आहेत.

Rashmi Anpat | Instagram

फोटोशूट

पांढऱ्या रंगाच्या साडीत रश्मीने खास फोटोशूट क्लिक केलं आहे.

Rashmi Anpat | Instagram

सुंदर सौंदर्य

या फोटोशूटमध्ये रश्मी फारच सुंदर दिसतेय.

Rashmi Anpat | Instagram

या कार्यक्रमासाठी केला लूक

हसताय ना? हसायलाच पाहिजे! या कार्यक्रमासाठी तिने हा खास लूक केला आहे.

Rashmi Anpat | Instagram

मराठमोळा लूक

या लूकसाठी रश्मीने मोकळे केस, हलका मेकअप आणि केसात गुलाबाचा फूल माळला आहे.

Rashmi Anpat | Instagram

गुलाबी हास्य

फोटोतील रश्मीचं गुलाबी हास्य पाहून चाहते पुरतेच घायाळ झाले आहेत.

Rashmi Anpat | Instagram

NEXT: Ananya Pandey: ब्लॅक ब्लेजर सूटमध्ये अनन्या दिसतेय हॉट, Photo तुम्हीही पाहा