Ananya Pandey: ब्लॅक ब्लेजर सूटमध्ये अनन्या दिसतेय हॉट, Photo तुम्हीही पाहा

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने तिचे स्टायलिश अंदाजातील फोटो पोस्ट केले आहेत.

Ananya Pandey | Instagram

स्टायलिश लूक

ब्लॅक आउटफिटमध्ये अनन्याने थ्री- पीससह ब्लेजर कॅरी केला आहे.

Ananya Pandey | Instagram

मेकअप लूक

ग्लॉसी मेकअप, ओपन हेअर आणि एअररिंग्सने लूक पूर्ण केला आहे.

Ananya Pandey | Instagram

लाईक आणि कमेंट

अनन्याच्या फोटोंवर सेलिब्रिटीसह अनेक नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Ananya Pandey | Instagram

जबरदस्त लूक

या फोटोमधील अनन्याचा लूक जबरदस्त दिसतो आहे.

Ananya Pandey | Instagram

फोटोंची होतेय चर्चा

अनन्याच्या लेटेस्ट फोटोंची सध्या तुफान चर्चा आहे.

Ananya Pandey | Instagram

NEXT: Bollywood Debut: ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दिसणार बॉलिवूड चित्रपटात

Bollywood Debut | Instagram