Bollywood Debut: ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दिसणार बॉलिवूड चित्रपटात

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तृप्ती भोईर मोठ्या ब्रेकनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Trupti Bhoir | Instagram

निर्माती आणि दिग्दर्शन

अभिनेत्री तृप्ती भोईरने अभिनयासोबतच निर्माती आणि दिग्दर्शन या भूमिका साकारल्या आहेत.

Trupti Bhoir | Instagram

चित्रपट, मालिका आणि नाटक

चित्रपट, मालिका आणि नाटके या तिन्ही क्षेत्रात तृप्तीने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवलाय.

Trupti Bhoir | Instagram

चित्रपट

'अगडबम', 'टुरिंग टॉकिज' या चित्रपटातील तृप्तीच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.

Trupti Bhoir | Instagram

पदार्पण

नवीन भूमिकेत तृप्ती भोईर बॉलिवूड चित्रपटात पदार्पण करणार आहे.

Trupti Bhoir | Instagram

बॉलिवूड चित्रपट

'पारो द अनटोल्ड स्टोरी ऑफ स्लॅव्हरी' या बॉलिवूड चित्रपटाचं नाव आहे.

Trupti Bhoir | Instagram

कान्स फिल्म फेस्टिवल

या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर रिलीज कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये झाला.

Trupti Bhoir | Instagram

NEXT: Hina Khan: टिव्हीची 'अक्षरा बहू' ला झाला ब्रेस्ट कॅन्सर, चाहत्यांना मोठा धक्का