Hina Khan: टिव्हीची 'अक्षरा बहू' ला झाला ब्रेस्ट कॅन्सर, चाहत्यांना मोठा धक्का

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

हिना खान हिंदी टेलिव्हिजन विश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Hina Khan | Social Media

मालिका

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून हिना घराघरात ओळखू लागली.

Hina Khan | Social Media

मालिकेतील भूमिका

मालिकेत हिनाने कोमोलिका भूमिका साकारली होती.

Hina Khan | Social Media

रिअॅलिटी शो

'खतरो के खिलाडी' या रिअॅलिटी शोमध्ये हिनाचा सक्रिय सहभाग होता.

Hina Khan | Social Media

चाहत्यांच्या संपर्कात

अनेक मालिका, वेबसीरिजच्या माध्यमातून हिना तिच्या फॅन्सशी कॉन्टॅक्टमध्ये राहते.

Hina Khan | Social Media

सोशल मीडिया अपडेट

हिनाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना सांगितलं आहे.

Hina Khan | Social Media

स्वत: दिली माहिती

हिनाला स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने तिच्यावर उपचार सुरू झाल्याची माहिती दिली आहे.

Hina Khan | Social Media

NEXT: Mansi Naik: रिक्षावालीच्या नादाला लागायच नाय!

Mansi Naik | Instagram