Sakshee Gandhi: लाल शिमरी लूकमध्ये साक्षी दिसतेय जणू चंद्रा

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री

टिव्ही अभिनेत्री साक्षी गांधी लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Sakshee Gandhi | Instagram

मालिका

नवी जन्मेन मी या मालिकेत साक्षीने काम केले आहे.

Sakshee Gandhi | Instagram

सोशल मीडिया

सोशल मीडियावर साक्षीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

Sakshee Gandhi | Instagram

साडी

लाल रंगाच्या साडीत साक्षी सुंदर दिसते आहे.

Sakshee Gandhi | Instagram

शिमरी साडी

शिमरी साडी लुकमध्ये साक्षीने मोत्यांची ज्वेलरी परिधान केली आहे.

Sakshee Gandhi | Instagram

फोटो व्हायरल

साक्षीचे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Sakshee Gandhi | Instagram

फोटोंवर प्रतिक्रिया

साक्षीच्या फोटोंवर तिच्या चाहत्यासह सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत.

Sakshee Gandhi | Instagram

NEXT: Priya Marathe: ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट साडीमध्ये प्रिया मराठे; सौंदर्याच्या अदा पाहून व्हाल फिदा