Priya Marathe: ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट साडीमध्ये प्रिया मराठे; सौंदर्याच्या अदा पाहून व्हाल फिदा

Manasvi Choudhary

सहजसुंदर अभिनय...

आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात ओळख निर्माण केली आहे

Priya Marathe | Instagram

फोटोंची होते चर्चा...

प्रिया नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते...

Priya Marathe | Instagram

प्रेक्षकांच्या भेटीला

आगामी काळात प्रिया नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Priya Marathe | Instagram

सोशल मीडियावर फोटो

सोशल मीडियावर प्रियाने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Priya Marathe | Instagram

फोटोंनी लावलं वेड

सध्या तिच्या नव्या लूकने चाहत्याना वेड लावले आहे.

Priya Marathe | Instagram

साडीतलं सौंदर्य

ब्लॅक- व्हाईट साडीमध्ये प्रिया मराठे खुपच सुंदर दिसत आहे.

Priya Marathe | Instagram

NEXT: Girija Prabhu: हे सौंदर्य लपलय कुठं?