Ashwini Kasar: गालावर खळी डोळ्यात धुंदी; ओठावर खुले लाली गुलाबाची...

Chetan Bodke

अभिनेत्री आश्विनी कासार

मराठमोळी अभिनेत्री आश्विनी कासारने चाहत्यांचे मनोरंजन अनेक मालिकेंतून केलेले आहे.

Ashwini Kasar Photos | Instagram/ @ashwinikasar18

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री

‘कारण गुन्ह्याला माफी नाही’, ‘सावित्रीज्योती’, ‘कमला’ अशा वेगवेगळ्या मालिकेंतून अभिनेत्रीने चाहत्यांचे निखळ मनोरंजन केले आहे.

Ashwini Kasar Photos | Instagram/ @ashwinikasar18

मालिकेतून विशेष ओळख

सध्या आश्विनी सोनी मराठी वाहिनीवरील ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करीत आहे.

Ashwini Kasar Photos | Instagram/ @ashwinikasar18

दाक्षिणात्य लूक

आश्विनी कासारने नुकतंच इन्स्टाग्रामवर दाक्षिणात्य लूकमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.

Ashwini Kasar Photos | Instagram/ @ashwinikasar18

पांढऱ्या रंगाची साडी

शेअर केलेल्या लूकमध्ये, आश्विनी कासारने या फोटोशूटमध्ये, पांढऱ्या रंगाची सोनेरी बॉर्डर असलेली साडी नेसली आहे.

Ashwini Kasar Photos | Instagram/ @ashwinikasar18

लूकची चर्चा

आश्विनीने पांढऱ्या साडीवर भगव्या रंगाचा फॅन्सी ब्लाऊज परिधान केला आहे.

Ashwini Kasar Photos | Instagram/ @ashwinikasar18

फॅशन

या लूकवर अभिनेत्रीने लूकला साजेसा मेकअप आणि दागिने परिधान करत साधे सिंपल फोटोशूट केलेले आहे.

Ashwini Kasar Photos | Instagram/ @ashwinikasar18

सौंदर्याचे कौतुक

अभिनेत्रीच्या लूकची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Ashwini Kasar Photos | Instagram/ @ashwinikasar18

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

आश्विनीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Ashwini Kasar Photos | Instagram/ @ashwinikasar18

NEXT: सान्या मल्होत्राच्या नव्या फोटोंनी वेधलं लक्ष, फॅशनची होतेय चर्चा

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_