Sanya Malhotra: सान्या मल्होत्राच्या नव्या फोटोंनी वेधलं लक्ष, फॅशनची होतेय चर्चा

Chetan Bodke

'दबंग गर्ल' सान्या मल्होत्रा

बॉलिवूडची 'दबंग गर्ल' अभिनेत्री सान्या मल्होत्रा नेहमीच इन्स्टाग्रामवर आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

सुट्टीचा आनंद लुटतेय

सौंदर्य आणि अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांचे निखळ मनोरंजन करणारी सान्या सध्या सुट्टीचा आनंद लुटतेय. आपल्याला आवडती काम ती करताना दिसत आहे.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

मार्शल आर्ट्स

नुकतंच शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्री सुट्टीचा आनंद लुटताना दिसते. त्यासोबतच ती मार्शल आर्ट्स शिकतानाही दिसते.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

नवी गोष्ट शिकते

हँड ग्लोव्ह्ज घालून अभिनेत्री मार्शल आर्ट्स करत किक्स मारताना दिसतेय.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

थायलंडमध्ये वेकेशन एन्जॉय

अभिनेत्री थायलंडमध्ये वेकेशन एन्जॉय करताना दिसतेय. 

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह

सान्या मल्होत्रा नेहमीच इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह असते.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

फॅशनची चर्चा

सान्याच्या फॅशनची कायमच चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा होत असते.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

‘सॅम बहादुर’ चित्रपट

सान्या शेवटची विकी कौशलसोबत प्रमुख भूमिकेत ‘सॅम बहादुर’ चित्रपटात दिसली होती.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

NEXT: गुढी कशी उभारावी?; जाणून घ्या योग्य पद्धत

Gudi Padwa 2024 | Yandex