ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आता प्रत्येकाच्या घरात स्मार्ट डिवाइस वापरले जातात. स्मार्ट डिवाइसमध्ये टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल अशा प्रकारच्या वस्तुंचा समावेश होतो.
यातील स्मार्ट टिव्ही साफ करण्यासाठी काही सोप्या टिप्स पुढील प्रमाणे आहेत. त्याकरणे तुम्ही अन्यथा तुमची टिव्ही बिघडण्याची शक्यता आहे.
पाणी स्क्रिनमध्ये शिरल्यास टिव्ही खराब होवू शकतो.
स्किन साफ करण्यासाठी हार्ड ब्रशचा वापर करणे टाळा,त्याने स्क्रिनवर स्क्रॅच पडू शकते.
स्क्रीन पुसण्यासाठी कधीही जाडसर किंवा घडबडीत टॉवेल वापरु नका.
टिव्ही पुसताना तुम्ही मऊ कापडाचा वापर करु शकता.
तुम्ही नेहमी टिव्ही किंवा कोणत्याही स्मार्ट डिवाइसला स्वच्छ करण्याआधी त्याचा प्लग बंद करा.
टिव्हीच्या बाजुला आणि पोर्टवर अडकलेली धुळ काढण्यासाठी तुम्ही एअर ब्लोअर वापरु शकता.
NEXT: दिवाळी सणानिमित्त हातावर काढा 'या' सोप्या डिझाइन्स