Avneet Kaur: चिंब भिजलेले... अवनीत कौरचा हॉट अंदाज, Photo पाहा

Manasvi Choudhary

अभिनेत्री

अभिनेत्री अवनीत कौर ही नेहमी आपल्या हटके अंदाजामुळे चर्चेत असते.

Avneet Kaur | Instagram

पदार्पण

अवनीत कौरने बालकलाकार म्हणून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले.

Avneet Kaur | Instagram

लोकप्रियता

अवनीत कौरने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

Avneet Kaur | Instagram

मालिका अन् चित्रपट

अवनीतने अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे.

Avneet Kaur | Instagram

नवीन फोटो

अवनीतने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.

Avneet Kaur | Instagram

हॉट लूक

काळ्या रंगाचा ऑफशोल्डर ड्रेसमध्ये अवनीत कौर हॉट दिसत आहे.

Avneet Kaur | Instagram

मेकअप लूक

मिनिमल मेकअपसह अवनीतने ज्वेलरी परिधान करून लूक कम्प्लिट केला आहे.

Avneet Kaur | Instagram

पोझ

एकापेक्षा एक हटके पोझमध्ये अवनीतने हे फोटोशूट केलं आहे.

Avneet Kaur | Instagram

NEXT: Rinku Rajguru: रिंकू लग्नासाठी तयार? पण असा मुलगा हवाय!

Rinku Rajguru | Instagram