तुम्हीही सतत मोबाईल आणि टीव्ही पाहताय? जास्त स्क्रीन टाइमचे शरीरावर होणारे ५ गंभीर परिणाम, जे वाचून तुम्हालाच बसेल धक्का

Manasvi Choudhary

टिव्ही- मोबाईल स्क्रिनचा अतिवापर

सध्याच्या डिजिटल युगात स्मार्टफोन आणि टीव्ही आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण तासनतास टिव्ही- मोबाईल फोन पाहतात.

Tv Mobile Screen Overuse Effects

आरोग्यावर गंभीर परिणाम

सतत टीव्ही आणि मोबाईल स्क्रिन पाहण्याच्या सवयीमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

Tv Mobile Screen Overuse Effects | Google

झोपेचे चक्र बिघडणे

झोपण्याच्या आधी मोबाईल किंवा टीव्ही पाहण्याची सवय असेल, तर मेंदूतील 'मेलाटोनिन' कमी होते यामुळे झोप लवकर येत नाही.

Sleep Disorders | pinterest

शारीरिक हालचाली कमी होऊन लठ्ठपणा वाढणे

तासनतास एकाच ठिकाणी बसून मोबाईल किंवा टीव्ही बघत राहिल्यामुळे शरीराची कोणतीही हालचाल होत नाही. कॅलरीज बर्न होत नाहीत आणि वजन वेगाने वाढू लागते.

Weight Gain & Obesity

मान, पाठ आणि कंबरदुखीचा त्रास

मोबाईल वापरताना मान सतत खाली वाकलेली असते किंवा टीव्ही बघताना चुकीच्या पोश्चरमध्ये बसल्यामुळे पाठीचे स्नायू ताणले जातात. यामुळे मानदुखी, पाठदुखी होते.

Neck & Back Pain

एकाग्रतेचा अभाव आणि मानसिक ताण

सतत सोशल मीडिया स्क्रोल करणे किंवा स्क्रीनवर वेळ घालवल्यामुळे मेंदूची एकाग्रता करण्याची क्षमता कमी होते.

Lack of Concentration & Stress | pinterest

डोळ्यांची दृष्टी कमजोर होणे आणि कोरडेपणा

मोबाईल किंवा टीव्हीच्या स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश डोळ्यांच्या रेटिनाला थेट हानी पोहोचवतो. सतत स्क्रीनकडे बघितल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो, डोळे कोरडे पडणे, सतत पाणी येणे या समस्या उद्भवतात.

Weak Eyesight & Eye Strain

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: श्रावणात बनवा कांदा- लसूण न वापरलेल्या 5 भाज्या, ज्या आरोग्यासह चवीलाही असतील भारी

Shravan Special Without Onion-Garlic Vegetable
येथे क्लिक करा..