Yogita Chavan: 'जीव माझा गुंतला' फेम अभिनेत्रीने साजरी केली पहिली वटपौर्णिमा

Manasvi Choudhary

अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री योगिता चव्हाणने सौंदर्यांने मने जिंकली आहेत.

Yogita Chavan | Instagram

मालिका

'जीव माझा गुंतला' या मालिकेत योगिताने काम केले आहे.

Yogita Chavan | Instagram

अभिनय

मालिकेतील योगिताच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Yogita Chavan | Instagram

जोडीला पसंती

मालिकेतील मल्हार- अंतराच्या जोडीने प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

Yogita Chavan | Instagram

लग्नबंधनात अडकले

३ मार्च २०२४ मध्ये योगिता सौरभ चौघुलेबरोबर लग्नबंधनात अडकली.

Yogita Chavan- Saorabh Choughule | Instagram

पहिली वटपौर्णिमा

यावर्षी योगिताने लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी केली.

Yogita Chavan | Instagram

असा आहे लूक

योगिताने निळ्या रंगाची साडी आणि सौरभने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.

Yogita Chavan | Instagram

फोटो केले पोस्ट

सोशल मीडियावर अभिनेत्रीने हे फोटो पोस्ट केले आहेत.

Yogita Chavan | Instagram

NEXT: Hansika Motwani: कानाच झुमके, कपाळावर बिंदी अन् हातात बांगड्या, 'या'अभिनेत्रीचे फोटो पाहुन तुम्हीही व्हाल घायाळ