Hansika Motwani: कानाच झुमके, कपाळावर बिंदी अन् हातात बांगड्या, 'या'अभिनेत्रीचे फोटो पाहुन तुम्हीही व्हाल घायाळ

Manasvi Choudhary

अभिनेत्री

ग्लॅमर दुनियेत आपल्या स्टाईलने लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी.

Hansika Motwani | Instagram

फोटो

सोशल मीडियावर हंसिका तिचे वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

Hansika Motwani | Instagram

सोशल मीडियावर फोटो

हंसिकाने लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Hansika Motwani | Instagram

दिलखेचक अदा

हंसिका तिच्या दिलखेचक अंदामुळे चाहत्यांची मनें जिंकतेय.

Hansika Motwani | Instagram

साऊथ इंडियन लूक

अतिशय सुंदर लूकमध्ये हंसिकाने साऊथ इंडियन लूक कॅरी केला आहे.

Hansika Motwani | Instagram

टेपंल ज्वेलरी लूक

या फोटोशूटसाठी हंसिकाने टेपंल ज्वेलरीची निवड केली आहे. ज्यामुळे हंसिकाचा लूक उठून दिसतोय

Hansika Motwani | Instagram

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

या लूकमुळे हंसिकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चाहतेही हंसिकाच्या फोटोंवर प्रतिक्रिया देत आहेत.

Hansika Motwani | Instagram

NEXT: Janhvi Kapoor: जान्हवीचा पंजाबी स्वॅग, Photo तुम्ही पाहिले का?

Janhvi Kapoor | Instagram