Janhvi Kapoor: जान्हवीचा पंजाबी स्वॅग, Photo तुम्ही पाहिले का?

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूडची अभिनेत्री जान्हवी कपूर हटके अंदाजामुळे चर्चेत आहे.

Janhvi Kapoor | Instagram

पंजाबी लूक

स्टायलिश अंदाजात जान्हवी पंजाबी लूकमध्ये दिसतेय.

Instagram | Instagram

असा आहे लूक

या फोटोशूटमध्ये जान्हवीने गुलाबी- पिवळ्या रंगाचा पटियाला सुट घातला आहे.

Instagram | Instagram

मेकअप अन् हेअर स्टाईल

मेकअपसह जान्हवीने केसांची स्टाईल अन् कानातले कॅरी केले आहेत.

Janhvi Kapoor | Instagram

फोटो पाहून चाहते घायाळ

जान्हवीचं अप्रतिम सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Instagram

नेटकऱ्यांचे वेधतेय लक्ष

जान्हवीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Janhvi Kapoor | Instagram

NEXT: Nora Fatehi: नोराचा हॉट लूक! फोटो तुफान व्हायरल

Nora Fatehi | Instagram