Nora Fatehi: नोराचा हॉट लूक! फोटो तुफान व्हायरल

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

नोरा फतेही बॉलिवूड विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Nora Fatehi | Instagram

खास फोटो

नुकतेच नोराने काही खास फोटो शेअर केले आहेत.

Nora Fatehi | Instagram

हटके अंदाज

शॉर्ट बॉडीकॉन ड्रेसमध्ये नोराने हटके अंदाज केला आहे.

Nora Fatehi | Instagram

या ठिकाणी केल फोटोशूट

स्विमिंग पूल शेजारी बसून एका पेक्षा एक पोजमध्ये नोरा स्टायलिश दिसतेय.

Nora Fatehi | Instagram

चाहत्यांकडून लाईक्स

नोराच्या फोटोवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Nora Fatehi | Instagram

हॉटलूक

नोराचा हॉटलूक पाहून फॅन्स घायाळ झाले आहेत.

Nora Fatehi | Instagram

NEXT: South Actress: या साऊथ अभिनेत्रीला ओळखलं का?

South Actress | Instagram @hegdepooja