South Actress: या साऊथ अभिनेत्रीला ओळखलं का?

Manasvi Choudhary

साऊथ अभिनेत्री

पूजा हेगडे साऊथची लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

अभिनय

हिंदीसह तमिळ चित्रपटांमध्ये पूजाने तिच्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

तमिळ चित्रपट

'मुगामूदी' या तमिळ चित्रपटातून पूजाने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

चाहत्यांच्या संपर्कात

सोशल मीडियावर पूजाच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

ट्रेडिशनल लूक

ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटोशूटमध्ये पूजाने ट्रेडिशनल लूक कॅरी केला आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

कातिल नजर

या फोटोतील पूजाच्या कातील नजरेने सारेच घायाळ झाले आहेत.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

सौंदर्य

या फोटोतील पूजाच्या सौंदर्याने चार चाँद लावले आहेत.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

NEXT: Suhana khan: शाहरूखची लाडकी लेक सुहाना कितवी शिकलीये?

Suhana khan | Instagram