Suhana khan: शाहरूखची लाडकी लेक सुहाना कितवी शिकलीये?

Manasvi Choudhary

सुहाना खानचा जन्म

सुहाना खानचा जन्म २२ मे २००० रोजी मुंबईत झाला.

Suhana khan | Instagram

शालेय शिक्षण

सुहानाचे शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले.

Suhana khan | Instagram

फुटबॉलची कर्णधार

सुहाना खान शाळेत फुटबॉल संघाची कर्णधार होती.

Suhana khan | Instagram

पदवी

प्राथमिक शिक्षण मुबंईत झाल्यावर सुहानाने लंडनच्या आर्डिंगली कॉलेजमधून पदवी मिळवली आहे.

Suhana khan | Instagram

अभिनयाची आवड

अभिनयाची आवड असल्याने ग्रॅज्यूएशननंतर सुहाना अभिनय शिकली. तिने अनेक थिएटर शो केले आहेत.

Suhana khan | Instagram

शॉर्ट फिल्ममध्ये केलय काम

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी सुहानाने द ग्रेट पार्ट ऑफ ब्लू या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे.

Suhana khan | Instagram

बॉलिवूड पदार्पण

सुहाना खानने द आर्चीज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

Suhana Khan | Instagram

NEXT: Rinku Rajguru: रिंकू लग्नासाठी तयार? पण असा मुलगा हवाय!

Rinku Rajguru | Saamtv