Nia Sharma And krystal D'Souza: अनेक वर्षानंतर 'बहना' एकाच स्टेजवर

Rohini Gudaghe

अभिनेत्री निया शर्मा आणि क्रिस्टल डिसुजा

अभिनेत्री निया शर्मा आणि क्रिस्टल डिसुजा अनेक वर्षानंतर लाफ्टर शेच्या एका भागात एकत्र आल्या होत्या.

Nia Sharma And krystal D'Souza actress | Instagram

एक हजारों में मेरी बहना है

निया शर्मा आणि क्रिस्टल 'एक हजारों में मेरी बहना है' या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत.

Nia Sharma | niasharma90

निया आणि क्रिस्टल

यावेळी निया आणि क्रिस्टल या कुकिंग बॅटलमध्ये विजेत्या देखील झाल्या आहे.

Nia Sharma photo | Instagram

सुहागन चुडैल

निया सध्या सुहागन चुडैल या मालिकेत काम करतेय.

Nia Sharma post | Instagram

ग्लॅमरस अंदाज

जांभळ्या रंगाच्या साडीत निया ग्लॅमरस दिसत आहे.

Nia Sharma new photo | Instagram

ओपन हेअर आणि हाय हिल्स

ओपन हेअर आणि हाय हिल्स नियाने कॅरी केले होते.

Nia Sharma new pic | Instagram

लाफ्टर शेफ

लाफ्टर शेफमध्ये निया शर्मा नवनवीन पदार्थ बनवताना दिसत आहे.

Nia Sharma And krystal D'Souza post | Yandex

NEXT: अंबानींच्या विवाह सोहळ्यात नटून थटून पोहोचली मास्टर ब्लास्टरची लेक...

Sara Ali Khan | Instagram @saraalikhan95
येथे क्लिक करा...