Sara Tendulkar: अंबानींच्या विवाह सोहळ्यात नटून थटून पोहोचली मास्टर ब्लास्टरची लेक...

Rohini Gudaghe

सारा तेंडूलकर

मास्टर ब्लास्टरची लेक सारा तेंडूलकर अंबानींच्या शाही विवाहसोहळ्यात दिसली.

Sara Tendulkar | Instagram

जगभरातून पाहुणे

अनंत आणि राधिकाच्या लग्नाला जगभरातून पाहुणे आलेले होते.

Anant Ambani and Radhika Merchant | Google.com

सचिन तेंडूलकरची मुलगी

राधिका आणि अनंतच्या शुभ-आशीर्वाद सोहळ्यात सचिन तेंडूलकरची मुलगी सारा देखील दिसली.

साराच्या नव्या अवतारातील फोटोंवर चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. | Saam TV

खास लूक

साराने गुलाबी आणि सोनेरी रंगाचा घागरा घातलेला होता. या घागऱ्यावर बारीक आरशे देखील दिसत आहे.

Sara Tendulkar photo | Saam TV

साराचा मेकअप

साराने मांग टिका, नेकलेस, कानातले आणि बांगड्या देखील घातलेल्या दिसल्या.

Sara Tendulkar in ambani wedding | Saam TV

अनंत आणि राधिका

सारा नटून थटून अनंत आणि राधिकाच्या शुभ-आशीर्वाद सोहळ्याला पोहोचली होती.

Sara Tendulkar new post | Saam TV

साराचं सौंदर्य

टिकली आणि केसात माळल्याने गजऱ्याने साराचं सौंदर्य आणखीनच खुललं होतं.

Sara Tendulkar new photo | Saam TV

NEXT: 'निळी साडी अन् गजरा; 'श्रीवल्ली'चं मनमोहक रुप

Rashmika Mandanna | Saam TV
येथे क्लिक करा...