Rohini Gudaghe
अनंत राधिका यांच्या लग्नातील प्रत्येक कार्यक्रमात रश्मिका दिसली.
रश्मिकाचा अनंत आणि राधिका यांच्या शुभ-आशीर्वाद सोहळ्यातील लूक समोर आलाय.
गडद निळ्या रंगाची साडी, केसात गजरा या लूकमध्ये रश्मिका दिसली.
रश्मिकाने या सोहळ्यात पुष्पा स्टाईल एन्ट्री केल्याचं पाहायला मिळालं.
तिने निळ्याच रंगाची पर्स देखील कॅरी केली होती.
'श्रीवल्ली'चं मनमोहक रूप पाहून सोहळ्यातील सर्वच पाहुण्यांच्या नजरा खिळल्या होत्या.
रश्मिकाचा अनंत आणि राधिका यांच्या शुभ-आशीर्वाद सोहळ्यातील लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.