Radhika Merchant: सोन्याचं जरीकाम अन् १२ पेंटिंग्ज; नववधू 'राधिका'चा शुभ आशीर्वाद सोहळ्यातील खास लूक

Rohini Gudaghe

नववधू राधिका

शुभ आशीर्वाद सोहळ्यात नववधू राधिका मर्चंट खूपच सुंदर दिसत होती.

Anant Ambani Radhika Merchant Wedding | Instagram

खास लेहेंगा

शुभ आशीर्वाद सोहळ्यामधील तिच्या लेहेंग्यावर हाताने रंगकाम केलेले देवी देवतांचे चित्र पाहायला मिळाले.

Radhika Merchant Wedding | Instagram

गुलाबी रंग

तिने या सोहळ्यासाठी सुंदर गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता.

Radhika photo | Instagram

१२ सुंदर पेंटिंग्ज

ज्यावर भारतीय कलाकार जयश्री बर्मनच्या १२ सुंदर पेंटिंग्ज हाताने रंगवलेल्या आहेत.

radhika look | Instagram

राधिका अनंतची प्रेमकथा

राधिका अनंतची प्रेमकथा चित्रांच्या मदतीने यामध्ये दाखवण्यात आली आहे.

Radhika Merchant Bridal Look | Saam Tv

भरतकाम

त्यात खऱ्या सोन्याचं जरदोसी वर्क करण्यात आलंय. ब्लाउज पूर्णपणे सिल्कने भरतकाम केलेला होता.

radhika | Instagram

अनंतचा आवडता हत्ती

डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी हा खास लेहेंगा तयार केलाय. यावर अनंतचा आवडता हत्तीही दिसत आहे.

Radhika Merchant Anant Ambani wedding rituals | instagram

NEXT: सोन्याच्या घागऱ्यात सजली अंबानी कुटुंबाची सून, पाहा राधिकाचा बिदाई लूक

Radhika | Instagram
येथे क्लिक करा...