Rohini Gudaghe
अंबानी कुटुंबाची नवी सून राधिका मर्चंट ब्रायडल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
राधिकाने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला लाल-सोनेरी रंगाचा घागरा बिदाईमध्ये घातलेला होता.
या घागऱ्यावर सोन्याचं वर्क आहे.
बिदाईमध्ये राधिकाने खऱ्या सोन्याच्या भरतकामाचा ब्लाउज घातला होता.
राधिकाने तिच्या बिदाईत खास प्रकारची ज्वेलरी घातलेली होती. तिने केसांत गजरा माळला होता.
चोकर नेकलेस, मांगटिका, मोठे कानातले आणि बांगड्या घातलेल्या होत्या.
या घागऱ्याच्या रचनेची कल्पना गुजरातमधील कच्छमधील पारंपारिक आभो परंपरेमधून घेण्यात आलीय.