Ambani Wedding: अंबानींच्या शाही विवाह सोहळ्यात रश्मिका मंदाना

Rohini Gudaghe

रश्मिका मंदाना

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात सहभागी होण्यासाठी रश्मिका मंदाना देखील मु्ंबईत पोहोचली होती.

South Actress | Instagram

अनंत-राधिका लग्न

रश्मिकाने देखील अनंत-राधिका यांच्या लग्नाला हजेरी लावली.

South Actress Rashmika | Instagram

घागऱ्यात रश्मिका

पिवळा आणि पांढऱ्या रंगाच्या घागऱ्यात रश्मिका अंबानी घराणाच्या विवाहसोहळ्यात मिरवत होती.

Rashmika Mandanna | Instagram

रश्मिकाचं सौंदर्य

लांबलचक वेणी, सुंदर नेकलेसमध्ये रश्मिकाचं सौंदर्य आणखीनच खुललं होतं.

South Actress Rashmika Mandanna photo | Instagram

पाहुणे मंडळी

अंबानींच्या पाहुणे मंडळीच्या यादीत रश्मिका मंदानाचं नाव देखील सामील होतं.

South Actress Rashmika Mandanna post | Instagram

आगामी चित्रपट

सध्या रश्मिका आगामी चित्रपट पुष्पा २ च्या रिलीजची वाट पाहत आहे.

South Actress Rashmika Mandanna new look | Instagram

NEXT: अंबानींच्या शाही विवाह सोहळ्यात दिसली 'मिस वर्ल्ड'

Manushi Chillar | Instagram
येथे क्लिक करा...